ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
चयापचय
सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असलेले पदार्थ आणि ऊर्जा यांची पेशींद्वारे निर्मिती होत असताना घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रिया. या प्रक्रियांमुळे सजीवांमध्ये वाढ आणि प्रजनन होते, त्यांची संरचना टिकुन राहते आणि ते अधिवासाला प्रतिसाद देऊ शकतात.
गाऊट
चयापचयातील (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडीतील) आनुवंशिक दोषांमुळे यूरिक अम्ल जास्त प्रमाणात तयार होऊन ते सांध्यांत साठल्यामुळे सांध्यांना सूज येते, हे मुख्य लक्षण असलेल्या रोगाला ‘गाऊट’ असे म्हणतात.
टेओडर श्व्हान
जर्मन शरीरक्रियावैज्ञानिक. प्राण्याचे शरीर कोशिकांपासून (पेशींपासून) बनलेले असते या त्यांच्या संशोधनामुळे आधुनिक ऊतकविज्ञानाचा पाया घातला गेला.
पित्ताश्मरी
पित्ताश्मरी : पित्तरसातील [→ पित्तरस] पित्तरंजक, कॅल्शियम व ⇨ कोलेस्टेरॉल या घटकांचे अवक्षेपण होऊन (न विरघळणाऱ्या घन पदार्थांत रुपांतर होऊन) पित्तमार्गात जे खडयासारखे गोळे बनतात, त्यांना ‘पित्ताश्मरी’ म्हणतात.
English to Hindi Transliterate